सध्या डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, इन्फ्लुएन्सर हे शब्द सतत ऐकायला येतात. या गोष्टींची खरंच आज गरज आहे का? गरज असल्यास डिजिटल मार्केटिंग – ब्रँडिंगसाठी कोणते पर्याय निवडावे? एजन्सी निवडताना कोणत्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे? अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढील मुलाखत नक्की पाहाच.
Why Digital Branding and Marketing is Important
source




